राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी सध्या देशातील सर्वात मोठी खासगी यूनिवर्सिटीपैकी एक आहे. ६०० एकरमध्ये पसरलेल्या या विद्यापीठाचे जगातील ५० हून अधिक देशांत विद्यार्थी आहेत. ...
Punjab Rajya Sabha Election: पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागेसाठी आपने तयारी सुरू केली असून, चार नावे निश्चित झाली आहेत. यात आपचे चाणक्य डॉ. संदीप पाठक, लव्हली युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावाचा समावेश आहे. ...
एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे ...
"भारताची संरक्षण संदर्भातील प्रक्रिया आणि मानके अत्यंत उच्च दर्जाची आहेत. तसेच, सशस्त्र दल अत्यंत चांगले आणि पूर्णपणे प्रशिक्षित तसेच शिस्तबद्ध आहे." ...