राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे तर अमरावती जिल्ह्यात मात्र चारपैकी तीन अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. ...
Rajyasabha Election Result 2022: महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रतही सातव्या उमेदवारामुळे सहाव्या जागेसाठी पेच फसला आहे. ...