शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

राष्ट्रीय : कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू

राष्ट्रीय : सभापतींविरुद्ध इतिहासातील पहिलाच ‘अविश्वास’; राज्यसभेत विरोधकांचे बहुमत मात्र नाही

राष्ट्रीय : धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

राष्ट्रीय : एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास, जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले

राष्ट्रीय : सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..?

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, पदावरून हटवण्यासाठी विरोधकांची एकजूट 

राष्ट्रीय : उपराष्ट्रपतींवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार; इंडिया आघाडीने सुरू केली तयारी

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार, सपा-टीएमसीचा पाठिंबा

राष्ट्रीय : शेतकरी मोर्चादरम्यानच मोदी सरकारचं विधान, MSP संदर्भात कृषिमंत्र्यांनी संसदेत दिलं मोठं आश्वासन!