लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election 2022: “अडीच वर्षातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा पराभव, आमदारांना कोंडूनही मते भाजपला” - Marathi News | bjp keshav upadhye slams shiv sena and cm uddhav thackeray after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अडीच वर्षातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा पराभव, आमदारांना कोंडूनही मते भाजपला”

Rajya Sabha Election 2022: संजय राऊतांचे कौशल्य पाहा. संभाजीराजेंना अपमानित केले आणि मावळ्याचा पराभव केला, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे - Marathi News | bjp leader anil bonde criticised ncp sharad pawar shiv sena after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे

Rajya Sabha Election 2022: संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी, असा खोचक टोला अनिल बोंडे यांनी लगावला. ...

Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Election 2022: "शायरी उताणी पडली, आता आज रडारड..."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला - Marathi News | Devendra Fadnavis Led Rajya Sabha Elections 2022 BJP won Shivsena lost Sanjay Raut trolled by BJP MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शायरी उताणी पडली, आता आज रडारड..."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला

शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव, भाजपाचे धनंजय महाडिक विजयी ...

"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवार यांचं सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar Reaction on Rajya Sabha Election 2022 Results Devendra Fadnavis Shiv Sena BJP Congress Prafulla Patel See Details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवारांचे सूचक वक्तव्य

Sharad Pawar Reaction Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी (१० जून) मतदान पार पडलं. ... ...

शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं! - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized Shiv Sena after its defeat in Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Rajya Sabha Election 2022 : भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित   - Marathi News | bjp suspends rajasthan mla shobharani kushwah for cross voting in rajashthan rajya sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित  

Shobharani Kushwah : भाजपने पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केलेल्या आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ...

रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Read what happened during the counting of votes for Rajya Sabha in Vidhan Bhavan, with one click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर

Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.  ...

Rajya Sabha Election 2022 : "सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Thackeray Government And Shivsena Over Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल

MNS Gajanan Kale Slams Shivsena : धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.  ...