लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका - Marathi News | Parliament Monsoon Session: Govt has answers to all questions, opposition is running away from debate; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ...

BSF, CRPF आणि CISF यांसारख्या दलांमध्ये 1.14 लाख पदे रिक्त;  सरकारची राज्यसभेत माहिती - Marathi News | Over 1.14 Lakh Posts Vacant In Organisations Like CRPF, BSF, Delhi Police Under MHA: Govt In Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF, CRPF आणि CISF यांसारख्या दलांमध्ये 1.14 लाख पदे रिक्त;  सरकारची राज्यसभेत माहिती

2023 मध्ये जवळपास 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले. ...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज; अध्यक्षस्थानी न बसण्याचा निर्णय, नेमकं काय झालं? पाहा.. - Marathi News | Monsoon Session: Lok Sabha Speaker Om Birla Displeased; he decided not to sit on his chair, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज; अध्यक्षस्थानी न बसण्याचा निर्णय, नेमकं काय झालं? पाहा..

Monsoon Session: पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत गदारोळ सुरू आहे. मंगळवारी अशी घटना घडली, ज्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले. ...

मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी  - Marathi News | I feel guilty, book could be written on Mumbai-Goa, Sidhi-Singrauli highway - Nitin Gadkari in Rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी 

काय उदाहरण ठेवलेय आपण देशासमोर? मुंबई-गोवा महामार्गाचे किती वर्षे झाले काम सुरु आहे... गडकरींनाही अपराधी वाटतेय... ...

१८ मतांनी बदललं राज्यसभेतील गणित; मोदी सरकारला दिलासा, विरोधकांना बसला फटका - Marathi News | 18 votes changed Rajya Sabha; Relief for Modi government, opposition gets hit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ मतांनी बदललं राज्यसभेतील गणित; मोदी सरकारला दिलासा, विरोधकांना बसला फटका

ओडिशाच्या सत्ताधारी पक्षाच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत मिळवण्याच्या दिशेने मदत होणार आहे ...

'आप'ला मोठा धक्का! दिल्ली विधेयकावर बीजेडीचा मोदी सरकारला पाठिंबा, जाणून घ्या आता दोन्ही सभागृहाचे गणित? - Marathi News | delhi services bill bjd support bjp central govt parliament mps majority lok sabha rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला मोठा धक्का! दिल्ली विधेयकावर बीजेडीचा मोदी सरकारला पाठिंबा

दिल्ली सेवा विधेयक आणि अविश्वास प्रस्तावावर केंद्र सरकारला नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा (बीजेडी) पाठिंबा मिळाला आहे. ...

लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार - Marathi News | central-government-will-bring-delhi-services-bill-in-lok-sabha-on-tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे. ...

'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार - Marathi News | Manipur Violence: 'INDIA' Alliance visits Manipur; On July 29-30, MPs will visit the violence-hit areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे. ...