शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीत मोठा खेळ! हिमाचलमध्ये ९, उत्तर प्रदेशमधील ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले

उत्तर प्रदेश : राज्यसभा निवडणुकीदरम्यान ‘सपा’मध्ये फूट, मनोज पांडेय यांनी प्रतोदपत सोडले, काही आमदारांचं बंड 

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस, सपा'चे टेन्शन वाढले; मतमोजणी आजच होणार

उत्तर प्रदेश : यूपीमध्ये 'गेम पलटी'? उद्या राज्यसभेसाठी मतदान, आज अखिलेश यांचे ८ आमदार बैठकीला गैरहजर

राष्ट्रीय : राज्यसभेच्या ५६ पैकी ४१ जागा बिनविरोध, आता १५ जागांसांठी होणार मतदान, कुठल्या आहेत त्या? जाणून घ्या...  

राष्ट्रीय : महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

राष्ट्रीय : राज्यसभेच्या १० जागा, ११ उमेदवार; निवडणुकीत 'समाजवादी पार्टी'ला बंडखोरीची भीती

पुणे : पक्षासाठी ५० वर्षे, जोडीदार गमावल्यांतरही काम सुरू ठेवलं, पण..; वडिलांसाठी लेकाचं भावूक पत्र

महाराष्ट्र : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुंबई : काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स