लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या... - Marathi News | Opposition MPs Suspend: Biggest crackdown on opposition MPs; How many MPs of which party are left? know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या...

Opposition MPs Suspend: आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतून 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी - Marathi News | 'I have been suffering humiliation for 20 years', PM Modi sad over Jagdeep Dhankhad mimicry case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. ...

Parliament Winter Session: जया बच्चन म्हणाल्या, "सर सर म्हणत ओरडत आहे, आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन" - Marathi News | parliament winter session i will call you madam jaya bachchan makes fun of chairman jagdeep dhankhad in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन म्हणाल्या, "सर सर म्हणत ओरडत आहे, आता मी तुम्हाला मॅडम म्हणेन"

सकाळपासून आरडाओरडा करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.  ...

लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश! - Marathi News | Suspension of 49 MPs again in Lok Sabha Including Supriya Sule and Amol Kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

सरकारविरोधात आक्रमक झालेल्या ४९ लोकसभा खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं आहे. ...

संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले! - Marathi News | Suspended TMC MP Kalyan Banerjee mimics Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले!

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली, ज्यामुळे ते चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ...

एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित; संसद सदस्यांवरील कारवाईचा विक्रम - Marathi News | 78 MPs suspended on a single day; Record of action against Members of Parliament winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित; संसद सदस्यांवरील कारवाईचा विक्रम

राज्यसभेतील ४५, लोकसभेतील ३३ सदस्यांवर कारवाई ...

लोकसभेनंतर राज्यसभेतील 34 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 81 विरोधी खासदार निलंबित - Marathi News | Suspension of 34 Rajya Sabha MPs after Lok Sabha; So far 81 opposition MPs have been suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेनंतर राज्यसभेतील 34 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 81 विरोधी खासदार निलंबित

संसदेत गदारोळ घातल्याप्रकरणी सभापतींनी आतापर्यंत 81 खासदारांवर कारवाई केली आहे. ...

आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी  - Marathi News | aap appoints mp raghav chadha as leader of the party in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी 

संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे. ...