लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
अण्णांच्या आंदोलनानं बळ मिळालं; आता AAP नं दिली खासदारकीची संधी, कोण आहे स्वाती? - Marathi News | Delhi Women's Panel Chief Swati Maliwal Nominated To Rajya Sabha By AAP, who is Swati? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्णांच्या आंदोलनानं बळ मिळालं; आता AAP नं दिली खासदारकीची संधी, कोण आहे स्वाती?

नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार - Marathi News | What will happen to the MPs of Narayan Rane, Prakash Javadekar Six seats in Maharashtra will be vacant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे.  ...

ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता - Marathi News | Repeal of three British Acts; President Draupadi Murmu assent to the new criminal law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता

सदर तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली होती. ...

'मी एकदा नाही, हजार वेळा करेन'; कल्याण बॅनर्जींनी पुन्हा उपराष्ट्रपती धनखड यांची केली मिमिक्री - Marathi News | TMC MP Kalyan Banerjee mimicked Vice President Jagdeep Dhankhad again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी एकदा नाही, हजार वेळा करेन'; कल्याण बॅनर्जींनी पुन्हा उपराष्ट्रपती धनखड यांची केली मिमिक्री

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील कल्याण बॅनर्जी यांनी या कार्यक्रमातून निशाणा साधला. ...

खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले - Marathi News | MP suspended? Pawar told Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

सभागृहाच्या सन्मानाला धक्का म्हणून कारवाई  : धनखड ...

तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह  - Marathi News | Date Pay Date... Now that time is gone: Home Minister Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह 

तीन फौजदारी विधेयके राज्यसभेतही मंजूर; संविधानाची निर्मिती करताना, घटनाकारांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्यायावर भर दिला होता. ...

नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह... - Marathi News | The new laws will bring an end to the 'date pay date' era; Amit Shah said in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह...

देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना नवीन फौजदारी कायद्याद्वारे कठोर शिक्षा दिली जाईल. नवीन कायदा लागू होताच एफआयआर ते निर्णयापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होईल. ...

विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या... - Marathi News | Opposition MPs Suspend: Biggest crackdown on opposition MPs; How many MPs of which party are left? know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या...

Opposition MPs Suspend: आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतून 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...