लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार - Marathi News | RajyaSabha Election 2024: Sonia Gandhi to go to Rajya Sabha from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार

सोनिया गांधी यांना यंदा लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. ...

शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार? - Marathi News | Sharad Pawar suggested the name of Chhatrapati Shahu Maharaj from Mva for Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार?

शाहू छत्रपतींच्या नावासाठी शरद पवार आग्रही असल्याने मविआकडून याबाबत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार; राज्यसभा उमेदवारी नाही? - Marathi News | As soon as Ashok Chavan enters, BJP will play a big game with Narayan Rane in Loksabha Election; No Rajya Sabha candidature... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार; राज्यसभा उमेदवारी नाही?

Narayan Rane, Ashok Chavan Latest News: भाजपाने राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेचे तिकीट न देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.  ...

सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता - Marathi News | Will Sonia Gandhi contest the Rajya Sabha elections? Possibility of filing nomination form tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

Sonia Gandhi Rajya Sabha Nomination : सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. ...

भाजपाचं धक्कातंत्र, चंद्रशेखर यांना उमेदवारी नाकारली, मंत्र्यांमध्ये भीती? - Marathi News | Minister Rajiv Chandrasekhar, who performed well at the Centre, was rejected by the BJP for Rajya Sabha candidature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं धक्कातंत्र, चंद्रशेखर यांना उमेदवारी नाकारली, मंत्र्यांमध्ये भीती?

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमधून उर्वरित १५ उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. ...

कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी - Marathi News | Dharamsheela Gupta and Bhim Singh will become MP from BJP quota Rajya Sabha Dharmsheela Gupta Coal India Bjp Mahila Morcha Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत धर्मशीला गुप्ता? ज्यांना भाजपाने दिली राज्यसभेची उमेदवारी

Dharamsheela Gupta : धर्मशीला गुप्ता या दरभंगा विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्या आहेत. ...

राज्यसभा निवडणूक अन् पुन्हा एकदा राजकीय भूकंप; गुप्त मतदानात मोठा धमाका? - Marathi News | Rajya Sabha election and once again a political earthquake; Congress Ashok Chavan may Joined BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणूक अन् पुन्हा एकदा राजकीय भूकंप; गुप्त मतदानात मोठा धमाका?

आता राज्यात पुन्हा एकदा राज्यसभा निवडणूक लागली आहे. यावेळीही भाजपा धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत आहे ...

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा... - Marathi News | Rajya Sabha Election 2024: BJP Announces Candidates for Rajya Sabha; Who has a chance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा...

Rajya Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...