लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा - Marathi News | NCP MP Amol Kolhe has criticized the Central Goverment And PM Narendra Modi in his Loksabha speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा

ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. ...

चमोली दुर्घटनेत १९७ जण बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर; अमित शहांची संसदेत माहिती - Marathi News | amit shah statement in rajya sabha on chamoli glacier uttarakhand tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमोली दुर्घटनेत १९७ जण बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर; अमित शहांची संसदेत माहिती

केंद्र आणि राज्य सरकारकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली. ...

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | What internet users say about Modi being emotional talking about ghulam nabi azad in Rajya Sabha ...? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

आता ट्विटरचं जग आहे. येथे कुणीच वाचू शकत नाही.  काही लोकांनी मोदींच्या या भाषणाची तारीफ केली, काहींनी आपले मत मांडले, तर काहीनी... ...

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो : छगन भुजबळ - Marathi News | ncp leader chagan bhujbal criticize pm narendra modi over his rajyasabha speech andolanjivi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो : छगन भुजबळ

खरे मोदी कोण? भुजबळांनी केला सवाल ...

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद - Marathi News | congress senior leader ghulam nabi azad said I feel proud to be a Hindustani Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. ...

1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा - Marathi News | Gulab Nabi will never forget the year 1982, laugh at Pawar's statement in the House | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही - Marathi News | Ghulam Nabi Azad farewell If the congress doesnt bring you back then we are ready to do it said ramdas athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. ...

LIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण करताना थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - PM Narendra Modi | Live broadcast of Prime Minister Narendra Modi addressing the Parliament | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण करताना थेट प्रक्षेपण

...