शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : नितीन नबीन यांना राज्यसभेत पाठवणार?

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार

राष्ट्रीय : २०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार

राष्ट्रीय : पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’

राष्ट्रीय : २००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

राष्ट्रीय : मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

राष्ट्रीय : नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण...; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?

राष्ट्रीय : “आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर

राष्ट्रीय : त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!, भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?

राष्ट्रीय : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान