लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा - Marathi News | Raju Shetty Why are you showing the carrot of the third front again, Question by CPI(M) Party State Secretary Dr Uday Narkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी ... ...

कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’चे ‘गहुली’मधून आंदोलन; महाराष्ट्रभर दौरा - Marathi News | Raju Shetty, the leader of Swabhimani Shetkar Sangathan, started a protest from in Gahuli Yavatmal district to demand that farmers loans be waived off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’चे ‘गहुली’मधून आंदोलन; महाराष्ट्रभर दौरा

कर्जमुक्तीचे अर्ज राष्ट्रपतींना देणार ...

राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार - Marathi News | raju shetti said we will contest in 30 to 35 seats in the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार

Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ...

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Farmers suicides increased due to government's wrong policy, Raju Shetty alleges | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. ...

Milk Powder Import दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा; राजू शेट्टी यांची केंद्राकडे मागणी - Marathi News | Milk Powder Import: The decision to import milk powder should be withdrawn; Raju Shetty's demand to the Central Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Powder Import दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा; राजू शेट्टी यांची केंद्राकडे मागणी

दूध पावडर आयात केल्याने देशांतर्गत दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या, दुधाचे दर आधीच कमी आहेत आणि अतिरिक्त दूध उत्पादनासह, दुधाच्या पावडरमध्ये रूपांतरित केल्याने या आयात निर्णयामुळे योग्य भाव मिळणार नाही. ...

शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा  - Marathi News | If you look crookedly at farmers' land for Shaktipeeth highway, keep your eyes averted, Raju Shetty warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्ग: जमिनीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून ठेवू, राजू शेट्टींचा इशारा 

''मुश्रीफसाहेब अजून दारात आलेलो नाही'' ...

विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी  - Marathi News | The decision to contest the assembly will be taken by the state executive says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी 

'शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नाही, म्हणूनच पराभव' ...

शाहूंच्या जयंतीदिनी ‘स्वाभिमानी’ची ‘कैफियत’ पदयात्रा; शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या उर्वरित १०० रुपयांची मागणी  - Marathi News | Kaifiyat Padayatra of Swabhimani on Shahu birth anniversary; Shaktipeeth Highway, farmers demand for remaining Rs 100 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूंच्या जयंतीदिनी ‘स्वाभिमानी’ची ‘कैफियत’ पदयात्रा; शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या उर्वरित १०० रुपयांची मागणी 

'चंद्रकांतदादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावा' ...