आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
शेतमालाला योग्य असा हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे, असे उद्गार स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा येथे काढले. ...
‘राज्यात कुंपणच शेत खातंय, अशी अवस्था आहे. दरोडेखोरांच्या हाती राज्याच्या चाव्या गेल्या आहेत. शेतकºयांच्या उसाचे पैसे बुडविणाºया साखर कारखानदारांना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पाठीशी घालत आहेत, ...
केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. ...
राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले. ...
मराठा समाज हा बहुतांश शेतकरी वर्ग अाहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ...
जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला ...