गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले. ...
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...
गुजरात व कर्नाटकचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी घोषणा देऊन आज डहाणू रेल्वे स्थानकात खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबाद पॅसेंजरला अडविले ...
‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. ...