म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
शेतकरी आंदोलनाचा गड असलेल्या वर्धा जिल्ह्यातून स्वाभिमान शेतकरी संघटना आॅक्टोबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यासाठीच वर्धेत विदर्भ कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन गेल्या १४ दिवसापासून उपोषणास बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची भेट घेतली. ...
सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी. त्यामध्ये तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला ...