शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. ...
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसकडेच आहेत. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना सहभागी होत असून, त्यांना ‘हातकणंगले’ सोडण्याबाबत चर्चा झाली आहे, ...
दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, अ ...