राजू शेट्टी, मराठी बातम्या FOLLOW Raju shetty, Latest Marathi News
Sugarcane FRP मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचा सरासरी साखर उतारा गृहीत धरून चालू हंगामातील उसाची एफआरपी काढली जात होती. यावर, साखर कारखान्यांचा आक्षेप होता. ...
कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत ...
गडहिंग्लजला सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको, २२ जणांना ताब्यात घेऊन सोडले ...
नवीन बससेवा सुरु करण्यासाठी चालक नसल्याचे प्रशासनाने सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. ...
एकवटली शक्ती सारी..पंढरीच्या वाटेवर खर्डा भाकरी ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडली. ...
Raju Shetti News: शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली. ...
..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊ ...