लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर - Marathi News | MNS Raju Patil Corona Positive MNS yogesh patil reached Pandharpur for Pooja | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर

MNS Raju Patil :राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह  संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. ...

नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल - Marathi News | Why are the rules only for ordinary citizens ?; Question from MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण ...

मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण - Marathi News | maharashtra navnirman sena leader mla raju patil tested coronavirus positive tweeter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण

Raju Patil : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहन ...

पालकमंत्री न आल्याने वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; वाहतूक सुरू - Marathi News | MNS dedicates Vadavalli flyover due to absence of Guardian Minister; Transportation resumed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पालकमंत्री न आल्याने वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; वाहतूक सुरू

११ वर्षांनंतर झाले काम, फाटक बंद झाल्याने वाढणार रेल्वे फेऱ्या ...

निकृष्ट दर्जा आढळल्यास परिणाम भोगावे लागतील, कल्याण-शीळ रस्त्याच्या कामावरून राजू पाटील यांचा इशारा - Marathi News | Raju Patil's warning about Kalyan-Sheel road work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :निकृष्ट दर्जा आढळल्यास परिणाम भोगावे लागतील, कल्याण-शीळ रस्त्याच्या कामावरून राजू पाटील यांचा इशारा

MNS MLA Raju Patil News : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामाची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल. ...

राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात... - Marathi News | Raj Thackeray says 'No Mask', while MNS MLA Raju patil wear masks, workers confused | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...

Raj Thackeray not wearing Mask in Public places: राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्तेच बुचकळ्यात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नुकताच झालेला नाशिक दौरा त्यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे चर्चेला आला. नाशिकचे माजी महापौर ...

‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत - Marathi News | Garbage collection at Balaji Garden stopped | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

रहिवाशांची केडीएमसीत धाव : प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत ...

खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यावी, आमदाराची मागणी - Marathi News | Private hospitals should be allowed to start vaccination, MLA demanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यावी, आमदाराची मागणी

पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी दवाखान्यांना लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी ...