लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

'घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायंत' - Marathi News | bjp and shivsena now tearing each other's clothes', Raju patil of MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायंत'

शिवसेना-भाजप वादावर मनसेचा हल्लाबोल ...

‘पक्ष सोडला तर बघून घेईन’; भाजपला गळती तर मनसेत इनकमिंग  - Marathi News | mns leader raju patil warns other not to leave mns on election kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘पक्ष सोडला तर बघून घेईन’; भाजपला गळती तर मनसेत इनकमिंग 

कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली असताना मनसेत इनकमिंग सुरू झाले आहे. ...

डोंबिवलीत भाजपाला गळती तर मनसेत इनकमिंग सुरु; पक्ष सोडला तर...आमदार राजू पाटलांचा दम - Marathi News | In Dombivali, MLA Raju Patil criticized those who left MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेत इनकमिंग सुरु तर भाजपाला गळती, आमदारांचा सज्जड दम; "पक्ष सोडला तर..."

डोंबिवली सव्रेक्ष हॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ...

'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde has taunt to MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा

बॅनर लावून अभिनंदन करण्यात मला लाज वाटणार नाही; राजू पाटील यांचे प्रतिउत्तर ...

‘त्या’ जागेवर आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; राजू पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | IT companies should come in that place; MNS MLA Raju Patil's demand to the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ जागेवर आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; राजू पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

कल्याण ग्रामीणमधील 10 गावांच्या ठिकाणी सरकारने ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली. ...

'घोषेणेपूर्वीच KDMC ची प्रभाग रचना फुटली, शिवसेनेनं स्वत:च्या सोयीची करुन घेतली' - Marathi News | KDMC's ward structure has already split, alleges MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'घोषेणेपूर्वीच KDMC ची प्रभाग रचना फुटली, शिवसेनेनं स्वत:च्या सोयीची करुन घेतली'

महापालिकेत मनसे हा नंबर दोनचा मोठा पक्ष होता. मात्र मनसे तत्वे विकून सत्तेत बसली नाही. तत्वे विकून सत्तेसाठी दुसऱ्यांसोबत गेली नाही. त्यांनी कितीही प्रभाग रचना फोडली तरी फोडू द्या. ...

विकास कामात टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर - Marathi News | Those who have a PhD to eat a percentage in development work dont deserve to talk about me says MNS MLA raju patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे प्रत्युत्तर

२७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले होते. ...

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Amrut Yojana Jalkumbha site issue resolved; Success in pursuit of MNS MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ...