लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती - Marathi News | possibly BJP MNS alliance shiv sena trying attacking politics mns leader raju patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती

कल्याण-डोंबिवलीत फाटाफूट : आक्रमक राजकारण ...

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the Chief Minister for joining the Shiv Sena with two former MNS corporators. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ...

ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश की इच्छा?; राजू पाटलांचा सवाल

ओबीसी आरक्षणावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Sanjay Raut: या राज्याचे मुख्यमंत्री 'शरद पवार', संजय राऊतांचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल - Marathi News | Sanjay Raut: Video of Chief Minister of this state 'Sharad Pawar', Sanjay Raut goes viral from MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या राज्याचे मुख्यमंत्री 'शरद पवार', संजय राऊतांचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल

राज्यात 2019 च्या विधानसभा निकालानंतर अनपेक्षित अशा महाविकास आघाडीची स्थापना झाली. ...

विरोध ‘मजहब’ला नाही,’गहजब’ला; धार्मिक नाही, सामाजिक मुद्दा, राजू पाटलांचं ट्विट - Marathi News | It is not a religious issue, it is a social issue, MNS leader Raju Patil tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोध ‘मजहब’ला नाही,’गहजब’ला; धार्मिक नाही, सामाजिक मुद्दा, राजू पाटलांचं ट्विट

राज ठाकरेंच्या सभेची चर्चा देशभर सुरु आहे. तसेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. ...

MNS: 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil slams Shivsena over Ram Mandir and Babri Masjid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका

MNS: उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा धनंजय मुंडेंना टोला - Marathi News | MNS MLA Raju Patil criticized Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा मुंडेंना टोला

चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे. ...

भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा - Marathi News | The beginning of BJP-MNS alliance ?; Massive protest against water crisis in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा अन् मनसेच्या युतीची नांदी?; कल्याणमध्ये भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नी काढला विशाल मोर्चा

मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...