लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू पाटील

Raju Patil Latest News

Raju patil, Latest Marathi News

'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी - Marathi News | MNS leader Raju Patil has sent a list of work and asked questions to Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी

मनसे नेते राजू पाटील यांनी कामाची यादी पाठवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारला आहे ...

Raju Patil: "धन्यवाद, कुणाल कामरा"; मनसेच्या नेत्याने मानले आभार, शेअर केला 'तो' Video - Marathi News | MNS Raju Patil reaction over comedian Kunal Kamra Song | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धन्यवाद, कुणाल कामरा"; मनसेच्या नेत्याने मानले आभार, शेअर केला 'तो' Video

MNS Raju Patil Reacts on Kunal Kamra: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी कुणाल कामराचे आभार मानले आहेत. ...

"कराड-मुंडे, दिशा आणि आता कुणाल कामराची रिक्षा’’, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार एकदाचं’’, मनसेची बोचरी टीका - Marathi News | "Karad-Munde, Disha and now Kunal Kamra's rickshaw", the budget session will end once and for all, MNS's lame criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कराड-मुंडे, दिशा आणि आता कुणाल कामराची रिक्षा’’, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार एकदाचं’’

Raju Patil: विविध वादविवादांमुळे राज्य विघिमंडळाचं हे अधिवेश विधायक कामकाजापेक्षा वादविवादांमुळेच अधिकच चर्चेत राहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.  ...

मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय? - Marathi News | Former MNS MLA Raju Patil at 'Sagar' bungalow to meet CM Devendra Fadnavis; what is the reason for the visit? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  ...

“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mns raju patil criticized evm machine and eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी अशा गोष्टी सरू आहेत का, अशी शंका मनसे नेत्यांनी उपस्थित केली आहे. ...

कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज! - Marathi News | Two former MLAs applied for recount in Kalyan vidhan sabha Rural | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज!

कल्याण ग्रामीणची लढाई प्रतिष्ठेची.मानली जात होती... या लढाईत खरा सामना भोईर विरुद्ध पाटील असाच होणार असे राजकीय कयास बांधले गेले. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती" - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights KALYAN RURAL Assembly Constituency MNS Raju Patil Post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights :राजू पाटील यांनी पराभवानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत भावूक पोस्ट केली आहे. ...

मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद; आ. राजू पाटील आक्रमक - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns branch closed by police raju patil is aggressive | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद; आ. राजू पाटील आक्रमक

सत्ताधा-यांचा दबाव खपवून घेणार नाही ...