दिल्लीतील साऊथ ब्लाॅकमध्ये संरक्षण मंत्रालयात मंगळवारी कारगिलमध्ये शहीद व जखमी जवानांसाठी लोकमतने दिलेल्या योगदानाची माहिती विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली. लोकमत समूहाने १९९९ पासून आतापर्यंत कारगिल सहाय्यता निधीत २.५८ कोटी रुप ...
President Election : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे खासदार सं ...
बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...
सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...