लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह, मराठी बातम्या

Rajnath singh, Latest Marathi News

आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | We won't stop until then! A big statement from the defense minister Rajnath Singh of the country regarding Pak occupied kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान

संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अलीकडेच लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्रिवेदी यांच्या विधानानंतर आले आहे. ...

"पाकव्याप्त काश्मीर हवाच...", रॅलीमध्ये घोषणाबाजी; राजनाथ सिंह म्हणाले...घेऊनच राहणार, संयम बाळगा! - Marathi News | defense minister rajnath singh statement on pakistan occupied kashmir will carry pok be patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकव्याप्त काश्मीर हवाच...", रॅलीमध्ये घोषणाबाजी; राजनाथ सिंह म्हणाले...घेऊनच राहणार, संयम ठेवा!

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हिमाचलच्या जयसिंगपूर येथील कांगडा येथे जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उपस्थितांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर 'पाकव्याप्त काश्मीर हवा..' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. ...

पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Pakistan will have to bear the consequences of the atrocities in PoK, says Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य

"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल." ...

Video: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठी जवानांनी गायले 'संदेसे आते हैं', व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Soldiers Sing 'Sandese Aate Hain' song For Defense Minister Rajnath Singh Video Goes Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठी जवानांनी गायले 'संदेसे आते हैं', व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर जवानांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जवान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर 'संदेसे आते है, हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. ...

एखादं युद्ध झाले तर भारत जिंकेल : राजनाथ सिंह - Marathi News | If there is a war, India will win: Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एखादं युद्ध झाले तर भारत जिंकेल : राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले. ...

राजनाथ सिंहांचे सोलापूरच्या खासदारांना पत्र;  सैन्याचे युनिफार्म शिवण्यासाठीचे टेंडर भरता येईल - Marathi News | Rajnath Singh's letter to Solapur MPs; Tenders for sewing army uniforms can be filled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजनाथ सिंहांचे सोलापूरच्या खासदारांना पत्र;  सैन्याचे युनिफार्म शिवण्यासाठीचे टेंडर भरता येईल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पत्र : जीईएम पोर्टलवर टेंडर भरता येईल ...

President Election 2022: राजनाथ सिंह अन् उद्धव ठाकरेंची फोनवरुन झाली चर्चा; लवकरच भेट होणार?, हालचालींना वेग - Marathi News | President Election 2022: Central Home Minister Rajnath Singh and Maharashtra CM Uddhav Thackeray talk on the phone On Topic Of President Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंह अन् उद्धव ठाकरेंची फोनवरुन झाली चर्चा; लवकरच भेट होणार?, हालचालींना वेग

President Election 2022: १८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. ...

DRDOची मोठी कामगिरी; भारतातील पहिल्या पायलटरहित विमानाचे उड्डाण, राजनाथ सिंग म्हणाले... - Marathi News | DRDO’s great performance; India's first unmanned aerial vehicle flight, Rajnath Singh congratulate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDOची मोठी कामगिरी; भारतातील पहिल्या पायलटरहित विमानाचे उड्डाण, राजनाथ सिंग म्हणाले...

DRDO UAV flight: DRDO ला अत्याधुनिक पायलटरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. ...