लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह, मराठी बातम्या

Rajnath singh, Latest Marathi News

विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा - Marathi News | salute to the bravery of martyred soldiers on victory day tricolour hoisted in kargil on 26th July 1999 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ...

लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश - Marathi News | New weapon in the army fleet! Accurate target and correct program; Drone successfully tests missile attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश

Drone Launched Missile: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या नव्या लष्करी क्षमतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ड्रोनने मिसाईल डागण्याची चाचणी ठरली आहे.  ...

उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा - Marathi News | Rajnath Singh's name for the post of Vice President? President accepts Dhankhar's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे अतिशय महत्त्वाचे नेते असे स्थान असलेल्या राजनाथ सिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही समर्थन आहे. ...

ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे! - Marathi News | Demand for 'Brahmos Missile' increased after Operation 'Sindoor', 14-15 countries lined up! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!

Brahmos Missile : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. ...

पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे - Marathi News | army land in panaji should be given for public use cm pramod sawant asks defence minister rajnath singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. ...

पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार - Marathi News | India refuses to sign joint statement of 10 countries, no mention of Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार

पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते. ...

संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story  - Marathi News | Refusing to sign the joint statement, Rajnath Singh foiled the devious plot of China and Pakistan, this is the Inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 

Rajnath Singh : शांघाई सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानचा एक कुटील डाव हाणून पाडला. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेची इनसाईड स्टोरी आता समोर येत आहे.  ...

पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार - Marathi News | Rajnath Singh got angry due to no mention of Pahalgam did not sign the document at SCO summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

चीनमधील एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका कमकुवत करू शकणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. ...