तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
Rajkumar rao, Latest Marathi News
श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त तीन फोटोज आहेत आणि लिहिले आहे की, 'मर्द को दर्द होगा'. ...
राजकुमार राव सध्या आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो एका टेलरची भूमिका साकारणार आहे. ...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय. श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना. ...
अनिल कपूर यांनी 1983 साली 'वो सात दिन' चित्रपटासाठी हार्मोनियमचे धडे गिरवून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. ...
फन्ने खान या चित्रपटात आणि अनिल कपूरच्या वो सात दिन या चित्रपटात एक साम्य आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दिच्या सुरुवातीला वो सात दिन या चित्रपटात काम केले होते. ...
सध्या ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला फन्ने खां कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे. ...
कंगना राणौत तिच्या बिनधास्त आणि तितक्याच धाडसी विधानांसाठी ओळखली जाते. या अशा स्वभावाने कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले. अनेक प्रकारची टीका सहन केली. पण या टीकेला, वादांना घाबरेल ती कंगना कुठली. ...
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतचा मेंटल है क्या चित्रपट काहींना काही कारणाला चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना राणौतसोबत राजकुमार रावसुद्धा आहे. ...