पत्रलेखा लवकरच दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करतेय. हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती आता साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. ...
सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ...
काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. ...
होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...
करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात. ...