श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी लेक आणि ‘धडक’ स्टार जान्हवी कपूरने तिच्या करिअरचा चौथा सिनेमा साईन केलाय. होय, या चौथ्या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत धम्माल करताना दिसणार आहे. ...
पटियाला हाऊस, बेवकूफियाँ, गुलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सवी सिद्धू यांना मुंबईच्या मलाडमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काल ही बातमी माध्यमांत झळकली आणि क्षणात व्हायरल झाली. ...
एखाद्या व्यक्तीला त्याचे करिअर आणि बॉलिवूड तसेच टीव्ही जगतात स्थान निर्माण करण्यासाठी रिअॅलिटी शो एक मोठे माध्यम आहे. श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, दिनेश सर आणि आयुष्मान खुराना सारखे स्टार्स आपल्याला वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजद्वाराच मिळाले आहेत. मात्र ...
‘मणिकर्णिका ’ या चित्रपटानंतर कंगना राणौत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. ...
'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता सगळ्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टमधून आणखीन एक मोठे सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
अभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच पत्रलेखाने बॉयफ्रेंड राजकुमार रावसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. ...