देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवासस्थानीच अंगरक्षकांकडून हत्या झाली. पंजाबमधील दहशतवादाचे स्वरूप किती क्रूर बनले होते, याचे ते उदाहरण होते. ...
१९९१ च्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती. ...
केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. ...
दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. ...
राजकारणात प्रभावी असलेल्या गांधी नेहरू कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर परिवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. परंतु हे फार मोजक्याच लोकांना माहीत असावे, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतःचा मुलगा राजीव गांधींचं लग्न दिवंगत राज कपूर यांची मुलीशी ...