शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

फिल्मी : हे राजकारण नाही, पण..., राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान

फिल्मी : प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, धन्य झालो, आता मी दरवर्षी...

फिल्मी : थलायवाच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, शेजाऱ्यांना मात्र मनस्ताप; संतापून म्हणाले, 'रोजचाच त्रास...'

फिल्मी : चलो अयोध्या... सुपरस्टार रजनीकांतला राम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

फिल्मी : लता रजनीकांत यांच्यावर फसवणुकीचा आरोप, म्हणाल्या, 'सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी...'

फिल्मी : रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव

फिल्मी : शाहरूख खानने नाकारला रजनीकांत यांचा 'थलाइवर 171', कारण आलं समोर

फिल्मी : हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर

फिल्मी : बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश