शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुरड्याला ओळखलंत का?, आज हाच मुलगा अभिनेत्याला देतोय टक्कर

फिल्मी : रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहण्यासाठी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी, तिकिटेही काढून दिली!

फिल्मी : रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेत्यानं शेअर केली पोस्ट, म्हणाला...

फिल्मी : 'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत

फिल्मी : रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

फिल्मी : Video: 'कुली'च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांतच्या पाया पडला, पुढे काय घडलं?

फिल्मी : श्रीदेवीच्या प्रेमात बुडाला होता हा सुपरस्टार, लग्नही करणार होता पण अचानक लाईट गेली अन्...

फिल्मी : रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

फिल्मी : हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक

फिल्मी : अखेर कन्फर्म झालं! रजनीकांत यांच्या 'कुली' मध्ये कॅमिओ करणार आमिर खान; स्वत:च दिली हिंट