शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : ‘2.0’च्या ‘या’ एका गाण्यावर खर्च करण्यात आले २० कोटी, तुम्ही पाहिले?

फिल्मी : 'बाहुबली 2'ला मागे टाकत रजनीकांत यांचा '2.0'ने रिलीज आधीच केला नवा रेकॉर्ड

फिल्मी : रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या करणार दुसरे लग्न!!

फिल्मी : 2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा सुपरहिट ट्रेलर लॉन्च, देशातील महागडा चित्रपट

फिल्मी : 2.0 Trailer: अक्षय कुमारने फॅन्सना दिले दिवाळीचे हे गिफ्ट, यादिवशी होणार 2.0चा ट्रेलर आऊट

फिल्मी : अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर

फिल्मी : रजनीकांत यांना पाहून गर्दी झाली बेभान, सुरक्षारक्षकांना फुटला घाम!!

फिल्मी : ‘2.0’मध्ये अक्षय कुमार नाही तर हा हॉलिवूड स्टार बनणार होता खलनायक!!

फिल्मी : अक्षय कुमार असा बनला खलनायक '२.०' चित्रपटासाठी

फिल्मी : मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!!