शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

महाराष्ट्र : LIVE - नव्या कोरोनाचे रुग्ण | रजनीकांतचा 'यु टर्न' | 'अजिंक्य' खेळी | Podcast | India News | Lokmat

राजकारण : मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार

फिल्मी : रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत

फिल्मी : डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत रजनीकांत, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुरू आहेत औषधे

फिल्मी : अभिनेते रजनीकांत हॉस्पिटलमध्ये दाखल | Actor Rajinikanth Hospitalized | Lokmat CNX Filmy

फिल्मी : रजनीकांत यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल

फिल्मी : रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, उचलावे लागले हे पाऊल

फिल्मी : एका भेटीनंतर रजनीकांत यांचे पालटले नशीब, बनले सुपरस्टार; आधी करायचे बस कंडक्टर म्हणून काम

फिल्मी : IN PICS : कधीही पाहिले नसतील रजनीकांत यांचे हे फोटो, कधीही वाचला नसेल हा किस्सा!!

राष्ट्रीय : रजनीकांत सक्रिय राजकारणात, ३१ डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा