शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : 'जेलर'ची ६०० कोटींची कमाई, २१० कोटींचं रजनीकांतचं मानधन अन् आता OTT राईट्समधून कमावले कोट्यावधी

फिल्मी : 'जेलर'साठी सुपरस्टार रजनीकांतला मिळाले 210 कोटी; चित्रपटाच्या निर्मात्याने सुपूर्द केला चेक...

फिल्मी : ना शाहरुख, ना सलमान, रजनीकांत ठरेल भारतातील सर्वात महागडा अभिनेता, Jailer साठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधान

फिल्मी : नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट

फिल्मी : योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर

राजकारण : कोणाच्या पाया पडले, तर कुणाची गळाभेट...Rajinikanth यांनी यूपीमध्ये काय काय केलं? Yogi Adityanath

फिल्मी : रजनीकांतच्या 'जेलर'चा धुमाकूळ, कमावले इतके कोटी; तारासिंगलाही टाकलं मागे

फिल्मी : सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता

फिल्मी : रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई

फिल्मी : बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी