शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : Family : लॉकडाऊनचे पालन करत फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी बनवली खास फिल्म... पाहून व्हाल थक्क

फिल्मी : कोरोना संकट : थलायवा मदतीसाठी धावला; वर्कर्सला दिली इतक्या लाखांची मदत

फिल्मी : -म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia

राष्ट्रीय : 'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण!

फिल्मी : रजनीकांत यांचा जावई आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ

फिल्मी : रजनीकांत यांचा ‘दरबार’ ठरला ‘घाट्याचा सौदा’, वितरक बसणार उपोषणाला

फिल्मी : या कारणामुळे होतेय रजनिकांत यांच्या अटकेची मागणी

फिल्मी : 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना झाली दुखापत

सोशल वायरल : Men Vs Wild मध्ये दिसणार थलाइवा रजनीकांत, ट्विटरवर लोक काय म्हणाले वाचल्याशिवाय येणार नाही शांत झोप!

फिल्मी : रिलीजच्या ३ दिवसांनंतर केबल ऑपरेटरने टीव्हीवर दाखवला हा सुपरहिट सिनेमा, पोलिसांनी केली अटक