शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : हिंदी डब साउथ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला!

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी रजनीकांत यांची मोठी घोषणा; दिला हा इशारा...

फिल्मी : SEE PICS : असा होता रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिच्या लग्नाचा थाट!

फिल्मी : रजनीकांतने मुलगी सौंदर्याच्या प्री-वेडिंग पार्टीत केला धमाकेदार डान्स, पाहा Video

फिल्मी : मेहंदी सेरेमनीवेळी भावूक झाली सौंदर्या रजनीकांत, पाहा फोटो!!

फिल्मी : सौंदर्या करणार दुसरे लग्न, कोण आहे रजनीकांत यांचा होणारा जावई?

फिल्मी : अबब ! गेल्या 7 महिन्यांत रजनीकांत यांच्या सिनेमांची कोटीच्या कोटी उड्डाणे, आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : स्टार्सच्या पोस्टरला दूधाचा अभिषेक घालणा-या चाहत्यांना आवरा! साऊथचे मिल्क डिलर्स पोलिसांत!!

फिल्मी : कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

फिल्मी : नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य