लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती - Marathi News | Health Minister Rajesh Tope reaction over chances of fourth wave of coronavirus in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे - Marathi News | Naming Aurangabad as Sambhajinagar is not on government agenda says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. ...

सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना मुदतवाढ नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | health minister rajesh tope said retiring doctors do not have extensions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना मुदतवाढ नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

येत्या काळात नव्या पिढीला संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय राजेश टोपे यांनी जाहीर केला. ...

वैद्यकीय आस्थापना कायदा लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती  - Marathi News | Medical Establishment Act soon; Information of Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय आस्थापना कायदा लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यात येत्या तीन महिन्यांत डॉक्टरांशी चर्चा करूनच सर्वसमावेशक वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यात येईल. ... ...

'MRI करताना रुग्णालयाला अंधारात ठेवून फोटो काढणं चुकीचं', नवनीत राणांच्या फोटोवरुन आता राजेश टोपेंनीही सुनावलं  - Marathi News | It is wrong to take a photo while doing MRI says Rajesh Tope on navneet rana issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'MRI करताना रुग्णालयाला अंधारात ठेवून फोटो काढणं चुकीचं', नवनीत राणांना राजेश टोपेंनी सुनावलं

खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात एमआरआय काढताना घेतलेल्या फोटोवरुन बराच गदारोळ सुरू आहे. शिवसेनेच्यावतीनं लीलावती रुग्णालय प्रशासनाला यावरुन जाब विचारण्यात आला. ...

CoronaVirus: 'मास्कसक्ती'वर तूर्तास निर्णय नाही; सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, राजेश टोपेंची माहिती - Marathi News | There is no decision on mask; The government is keeping an eye on the situation, informed Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मास्कसक्ती'वर तूर्तास निर्णय नाही; सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, राजेश टोपेंची माहिती

टास्क फोर्सनेही पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, अशी सूचना राज्य सरकारला दिली होती. ...

Coronavirus: राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार - Marathi News | Coronavirus: Masks will reappear in crowded places in maharashtra; Health Minister Rajesh Tope gave hints, decision will be taken today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार

आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. ...

Corona virus: 18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर - Marathi News | Corona virus: Even in the bill of 18 ministers, NCP has the highest expenditure, Shiv Sena is in 3rd position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर

"सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. ...