शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus :म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : लूट थांबवा... रुग्णवाहिका, HRCT ते RTPCR चे दर किती? Ambulance, HRCT, RTPCR Test Rates?Rajesh Tope

छत्रपती संभाजीनगर : अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचा विचार - टोपे

मुंबई : Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती...

मुंबई : १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाचे टप्पे करणार

मुंबई : Rajesh Tope: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लशीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं जोरदार 'प्लानिंग'!

मुंबई : Rajesh Tope: राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज, केंद्रानं ऑक्सिजनची गरज भागवावी; राजेश टोपेंची मागणी

मुंबई : गुडन्यूज ! आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार

मुंबई : Coronavirus :गोरेगाव येथील आरे रुग्‍णालय आयुष्‍य मंत्रालयामार्फत सुरू करा, खासदार गजानन कीर्तिकर यांनी घेतली आरोग्‍य मंत्री  राजेश टोपे यांची भेट 

महाराष्ट्र : दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन