राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
papers leak : मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. ...
Arogya Bharati : राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही. ...
लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ...
Arogya Vibhag Exam : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पद भरतीसाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत आयुक्त एन. रामास्वामी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. ...
कोरोना विरोधातील लसीचा एक डोस घेणाऱ्यांनाही दिवाळीनंतर प्रवास करण्यासाठी आणि मुभा मिळणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी मात्र काही ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाह ...