शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : Chitra Wagh : आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा, आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'लस घेतली नाही अन् घेणारही नाही' म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं उत्तर

महाराष्ट्र : भेटी लागी जिवा! कार्तिकी वारीला परवानगी; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पुणे : Rajesh Tope: 'मी लस घेणार नाही', असे वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना मी नक्कीच भेटणार

महाराष्ट्र : Rajesh Tope: परीक्षेच्या गोंधळाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपेंची न्यायालयीन चौकशी करा; भाजपाची मागणी

महाराष्ट्र : आरोग्य परीक्षा गोंधळावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे स्पष्टीकरण | Health Examination Confusion At Pune

महाराष्ट्र : तर आरोग्यमंत्री आर्थर रोड जेलमध्ये जातील | BJP's Gopichand Padalkar Statement On NCP's Rajesh Tope

मुंबई : पेपर द्यायच्या आधीच झाला सोशल मीडियावर व्हायरल, साकीनाका केंद्रावरही आरोग्य सेवा परीक्षेचा बोजवारा उडाल्याची उमेदवारांची तक्रार

पुणे : Arogya Bharati : 'टोपे साहेब, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवले, हेच का तुमचे नियोजन'

पुणे : Arogya Vibhag: पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत हॉल तिकीट अन् आसनव्यवस्थेवरून गोंधळ