एकेकाळी त्यांची क्रेझ अशी होती की, ते ज्या गाडीतून जात होते ती गाडी गेल्यावर खालची धूळही लोक उचलत होते. स्टुडिओमध्ये त्यांच्या कारला तरूणी किस करत होत्या. ...
आपल्या अभिनयाच्या आणि वेगळ्या स्टाइलच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे काही किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला ...