बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आणि चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेता म्हणून ओळख असलेले राजेश खन्ना यांचा आज 6वा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया. ...
'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यातिथी. 18 जुलै 2012 रोजी लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ...