लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश खन्ना

राजेश खन्ना, मराठी बातम्या

Rajesh khanna, Latest Marathi News

"राजेश खन्नांनी माझ्याशी गुपचूप लग्न केलेलं...", बॉलिवूड अभिनेत्रीने केलेला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली... - Marathi News | bollywood actress anita advani revealed rajesh khanna had secretly married with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजेश खन्नांनी माझ्याशी गुपचूप लग्न केलेलं...", बॉलिवूड अभिनेत्रीने केलेला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली...

अनिता अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश खन्नांसोबत लिव्ह इनमध्ये राहत होते असा दावाही अनिताने केला होता. इतकंच नव्हे तर आम्ही सगळ्यांशी लपवून लग्नही केलं होतं, असंही तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.  ...

राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Relationship with Rajesh Khanna Was Not Matrimonial High Court Dismisses Anita Advani Petition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली

दिंडोशी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने हे अपील फेटाळले. ...

राजेश खन्ना की अमिताभ बच्चन? 80 च्या दशकात सर्वाधिक मानधन कोण घ्यायचं? - Marathi News | highest-paid-indian-actors-80s-rajesh-khanna-amitabh-bachchan-rishi-kapoor-hema-malini-salim-javed-fees-in-80s | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना की अमिताभ बच्चन? 80 च्या दशकात सर्वाधिक मानधन कोण घ्यायचं?

Bollywood actors: त्याकाळी बिग बी आणि राजेश खन्ना हे दोन्ही कलाकार टॉपचे अभिनेता होते. ...

राजेश खन्नांची नायिका, बोल्ड सीन्समुळे झाली चर्चा! व्हेकेशनला गेलेली लैला परतलीच नाही; ११ महिन्यांनी सापडलेला हाडांचा सांगाडा - Marathi News | bollywood actress laila khan work with rajesh khanna in film was murdered her dead body was found a year and a half later know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्नांची नायिका, बोल्ड सीन्समुळे झाली चर्चा! व्हेकेशनला गेलेली लैला परतलीच नाही; ११ महिन्यांनी सापडलेला हाडांचा सांगाडा

राजेश खन्नां केलेलं लॉन्च, फार्महाऊसवर गेलेली लैला कधी परतलीच नाही, ११ महिन्यांनी सापडलेला ...

"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री - Marathi News | anita aadvani talk about relationship with rajesh khanna said we are together for 12 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी. त्यांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. राजेश खन्नांच्या निधनानंतर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे अनिता अडवाणीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ...

१२ व्या वर्षी कुष्ठरोगाची लागण; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत संसार थाटला अन्... - Marathi News | bollywood actress dimple kapadia suffering from leprosy at the age of 12 while auditioning for bobby movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ व्या वर्षी कुष्ठरोगाची लागण; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत संसार थाटला अन्...

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत संसार थाटला अन्...; कोण आहे ही अभिनेत्री? ...

राजेश खन्ना यांची अपूर्ण राहिली ही इच्छा, मृत्यूनंतर घरात सापडलेले ६४ बंद सूटकेस, खोलताच सगळे झालेले अवाक् - Marathi News | Rajesh Khanna's wish remained unfulfilled, 64 closed suitcases were found in the house after his death, everyone was speechless upon opening them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना यांची अपूर्ण राहिली ही इच्छा, मृत्यूनंतर घरात सापडलेले ६४ बंद सूटकेस, खोलताच सगळे झालेले अवाक्

आजारपणामुळे २०१२ मध्ये राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचे निधन झाले आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातून अशा ६४ सुटकेस सापडल्या, ज्या कधीही उघडल्या गेल्या नव्हत्या. ...

काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा - Marathi News | bollywood actor rajesh khanna cameo in sundara satarkar marathi movie read the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, जाणून घ्या याबद्दल... ...