शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020: जागा तीन अन् स्पर्धेत सहा टीम; जाणून घ्या प्ले-ऑफची सर्व समीकरणं

क्रिकेट : MI vs RR Latest News : बेन स्टोक्सनं रचला इतिहास, धावांचा पाठलाग करताना 'हा' विक्रम करणारा पहिलाच फलंदाज

क्रिकेट : RR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचा नाद करायचा नाय...! RRच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोडले लय भारी विक्रम!

क्रिकेट : IPL 2020 : आजीचा आशीर्वाद; कल्याणच्या पोरासमोर जगातील स्फोटक फलंदाजानेही मानली हार!

क्रिकेट : SRH vs RR Latest News : राजस्थान रॉयल्सचा अविश्वसनीय विजय!; रियान परागचा मैदानावरच भारी डान्स, पाहा फोटो

क्रिकेट : RR vs DC Latest News : राहुल टेवाटियानं पुन्हा शाहजाह गाजवलं, SRHच्या रशीद खानचा विक्रम मोडला!

क्रिकेट : IPL 2020 Mid-Season Transfers मुळे होणार मोठे फेरबदल; मुंबई इंडियन्सच्या ओपनरसाठी रंगणार चढाओढ?

क्रिकेट : MI vs RR Latest News : हा हा हा... किरॉन पोलार्डच सातत्यानं असे झेल टिपू शकतो; सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : 2020 हे वर्ष खरंच खराब!, Point Table मध्ये RCB अव्वल, तर CSK तळाला!; दिग्गज क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ