शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे. ...
IPL 2021: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आयपीएलच्या आयोजनावर आता टीका केली जाऊ लागली आहे. यावर भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट यानं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. (The IPL is not entertainment says Jaydev Unadkat opines on whether the t ...
देशात कोरोना संकट वाढत असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं सुरळीत आयोजन होत आहे. पण, भारतातील बिकट होणारी परिस्थिती पाहून आतापर्यंत पाच खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. ...
राजस्थान रॉयल्ससाठी ( Rajasthan Royals) यंदाचे पर्व संकटाचे दिसत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. ...
IPL 2021: देशात सध्या कोरोन विषाणूची स्थिती बिकट झाली आहे. बहुतेक सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सुरु आहेत. ...
आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. भल्यामोठ्या धावसंख्या उभारण्याच्या शर्यतीत गोलंदाजांची बेदम पिटाई होताना दिसते. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चित्र थोडे वेगळे आहे ...