लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार - Marathi News | IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Rajasthan Royals beat Kolkata Knight Riders by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार

IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score :  माफक लक्ष्याचा पाठलाग करताना RRच्या फलंदाजांनी कोणतेच जोखमीचे फटके मारले नाही. संजू सॅमसननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला. ...

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video - Marathi News | IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chetan Sakariya takes flight to catch &  Riyan Parag celebration style goes viral, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज सर्व आघाड्यांवर बाजी मारली. ...

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी - Marathi News | IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chris Morris ends with 4/23, Rajasthan Royals restricted KKR for just 133 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Live : कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची फजिती; राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मारली बाजी

IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : शुबमन गिल, इयॉन मॉर्गन यांनी राजस्थान रॉयल्सला स्वतःच्या विकेट्स गिफ्ट म्हणून दिल्या. RRच्या क्षेत्ररक्षकांनी सुरेख कामगिरी केली. ...

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video - Marathi News | IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : What a terrible way for Eoin Morgan to get out! Diamond duck, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Live : वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : आज सर्व पत्ते राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात पडताना ... ...

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सवर मोठ संकट कोसळलं; प्रमुख गोलंदाजानं आयपीएलमधून माघार घेतली - Marathi News | IPL 2021 :  Jofra Archer ruled out of entire Indian Premier League by elbow injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : राजस्थान रॉयल्सवर मोठ संकट कोसळलं; प्रमुख गोलंदाजानं आयपीएलमधून माघार घेतली

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) राजस्थान रॉयल्ससाठी ( RR) संकटाचं ठरत आहे. ...

IPL 2021 : रियान परागने बॅटवर घेतली विराट कोहलीची स्वाक्षरी - Marathi News | Virat Kohli Signs Riyan Parag’s Bat, RCB Skipper’s Gesture Goes Viral After Bangalore Beat Rajasthan in IPL 2021  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : रियान परागने बॅटवर घेतली विराट कोहलीची स्वाक्षरी

आयपीएल २०२१ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला. देवदत्त पड्डीकलचे शानदार शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक यांच्या जोरावर आरसीबीने आपला सलग चौथा विजय मिळवला. ...

IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला - Marathi News | IPL 2021: Hershel Patel loses Patience after dismissing Riyaan Parag, hints at batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : परागला बाद करताच हर्षल पटेलचा तोल ढळला, फलंदाजाकडे पाहून असा इशारा केला

Harshal Patel : आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप ताब्यात ठेवणाऱ्या हर्षल पटेलने या लढतीतही ३ बळी टिपले. मात्र यावेळी राजस्थानचा फलंदाज रियान पराग याचा बळी घेतल्यानंतर हर्षल पटेलचा (Harshal Patel) तोल ढळला ...

IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video  - Marathi News | IPL 2021: Virat Kohli brings up baby celebration, dedicates fifty to his daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : विराट कोहलीचं 'बेबी सेलिब्रेशन'; पाहा RCBच्या डग आऊटमधील इमोशन, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं राजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. ...