लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2025 RR vs KKR : वरुण चक्रवर्ती इज बॅक; नरेनच्या जागी आलेला अलीही ठरला भारी! - Marathi News | IPL 2025 RR vs KKR Varun Chakravarthy Moeen Ali Spinner Dominated RR Batting At Barsapara Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR : वरुण चक्रवर्ती इज बॅक; नरेनच्या जागी आलेला अलीही ठरला भारी!

वरुण चक्रवर्तीनं सुनील नरेनच्या जागी खेळणाऱ्या मोईन अलीनंही संधीचे सोने करत सर्वोत्तम गोलंदाजीसह आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली.   ...

IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs KKR Impact player Sanju Samson cleaned up by Vaibhav Arora for 13 fails to have any impact on RR Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO)

पहिल्या सामन्यात अर्धशतक आल ते वाया गेल.. आता स्थिरावण्याआधी तंबूत जाण्याची आली वेळ ...

IPL 2025 RR vs KKR : अजिंक्य रहाणे- 'द ॲक्सिडेन्टल कॅप्टन' संदर्भातील काही 'इनक्रेडिबल' गोष्टी - Marathi News | IPL 2025 RR vs KKR 6th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR : अजिंक्य रहाणे- 'द ॲक्सिडेन्टल कॅप्टन' संदर्भातील काही 'इनक्रेडिबल' गोष्टी

आयपीएलमधील स्वस्तात मस्त कॅप्टन; त्याचा नवा तोरा पुन्हा पुन्हा बघण्याजोगा ...

IPL 2025 RR vs KKR : पहिल्या मॅचमधील घाव भरुन काढण्यासाठी जैस्वालला खेळावा लागेल 'यशस्वी' डाव! - Marathi News | IPL 2025 RR vs KKR 6th Match Lokmat Player to Watch Yashasvi Jaiswal Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR : पहिल्या मॅचमधील घाव भरुन काढण्यासाठी जैस्वालला खेळावा लागेल 'यशस्वी' डाव!

जर जैस्वाल 'यशस्वी' ठरला तर निश्चितच राजस्थान रॉयल्स संघ यशाच्या पटरीवर धावताना दिसू शकेल.   ...

फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली? - Marathi News | Harbhajan Singh compared Jofra Archer To London's Black Taxis While Commentating On His Bowling Figures During SRH vs RR In Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

जोफ्रा आर्चरसंदर्भात हरभजन नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Match Flying Kiss Of Ishan Kishan Not For Kavya Maran It Was For Nita Ambani And Mumbai Indians Viral Reaction On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा

इशान किशनचा फ्लाइंग किस कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल - Marathi News | IPL 2025 SRH vs RR 2nd Match Ishan Kishan Century Sunrisers Hyderabad crush Rajasthan Royals to start their campaign with a bang | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल

राजस्थानच्या संघाने २०० धावसंख्येचा आकडा पार केला. पण ... ...

ऑरेंज आर्मीची हवा! तेच ठोकतील का ३०० धावा? इथं पाहा IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Sunrisers Hyderabad One More Time Set Big Target See Record OF Highest Team Score In IPL History Team Score In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज आर्मीची हवा! तेच ठोकतील का ३०० धावा? इथं पाहा IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येच्या रेकॉर्ड्सवर ...