शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Ruturaj Gaikwad is the first player to complete 500 runs in IPL2021 १८वं षटक संपलं तेव्हा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) ९३ धावांवर नाबाद होता. १२ चेंडूंत तो सहज ७ धावा करून शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, रवींद्र जडेजा भलत्याच मूडमध्ये होता. ...
IPL 2021, CSK vs RR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ऐटित प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केलं आणि आज त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे ( RR) आव्हान आहे. CSKसाठी हा सामना तितका महत्त्वाचा नसला तरी गुणतालिकेत टॉप टूमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असे ...
IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : राजस्थानसाठी ही मॅच डू ऑर डाय अशी आहे. उभय संघांमध्ये २४ सामने झालेत आणि चेन्नईनं त्यापैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. ...
गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता RCBच्या फलंदाजांची जबाबदारी होती. कर्णधार विराटनं पहिल्याच षटकात ख्रिस मॉरिसला तीन सुरेख चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. ...
युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात हर्षलनं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...