शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS : नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

क्रिकेट : IPL 2021: दीपक हूडा तुफान खेळला; तेंडुलकरचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

क्रिकेट : संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान

क्रिकेट : पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 : दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20: संजू सॅमसननं टॉसनंतर 'COIN' खिशात टाकला; मॅच रेफरी अन् लोकेश राहुल पाहातच राहीले!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : संजू सॅमसन एकटा भिडला, पंजाब किंग्सला पुरून उरला; पण, RRनं थोडक्यात सामना गमावला!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : संजू सॅमसनचे IPLमधील तिसरे शतक, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात विक्रम 

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 Live : झेल तू घेतोस की मी?; कॅच पकडण्यासाठी तिघे धावले अन्..., Video