शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, SRH vs RR Live Updates : डेव्हिड वॉर्नरला अखेर बाहेरचा रस्ता दाखवला, राजस्थानविरुद्ध हैदराबादनं तगडा खेळाडू उतरवला

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR : राजस्थान रॉयल्सला पराभवानंतर बसला आणखी एक धक्का, कर्णधारासह संपूर्ण संघाला मिळाली शिक्षा!

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR : दिल्ली-राजस्थान सामन्यात घडली कॉमेडी; सर्व पब्लिक हसू लागली, Video 

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली 

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : दिल्लीच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला आलं अपयश, भुर्दंड मात्र चेन्नईला

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : आर अश्विनची विक्रमाला गवसणी अन् रिषभ पंतचे १७ सप्टेंबरचं ट्विट व्हायरल  

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : श्रेयस अय्यरच्या विकेटसाठी घेतली तिसऱ्या अम्पायरकडे धाव, पण रिप्लेत राईट हँडर फलंदाज झाला डावखुरा

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी केली कमाल, दिल्लीच्या स्टार फलंदाजांना आणले जमिनीवर!

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : कार्तिक त्यागीनं टाकलेल्या चेंडूवर गब्बरचा अंदाज चुकला अन् विचित्र पद्धतीनं बाद झाला, Video 

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : ICCचा टॉप गोलंदाज राजस्थाननं मैदानावर उतरवला, दिल्लीची कोंडी करण्याचा निर्धार केला