शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. ...
IPL Final 2022, Gujarat titans Vs Rajasthan Royals: आयपीएल २०२२च्या आज होणाऱ्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. तर राजस्थान रॉयल्स या स्पर्धेचा पहिला व ...